Header Ads

 • ताजा खबरें

  बदलापूरात 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन ठार मारण्याचा प्रयत्न ; आरोपी सुरज गुप्ता फरार


  बदलापूर पूर्व पोलिस पिडीत अल्पवयीन मुलीची तक्रार नोंदविण्यास करत आहेत टाळाटाळ
  Badlapur (Badlapur Vikas Media) - Kulgaon in the eastern boundary of Badlapur today. A 14-year-old girl was allegedly raped around 11.30am on June 19. An attempt was also made to kill a minor girl after she was raped and the victim is undergoing treatment at a hospital. According to the victim's family, Suraj Gupta, a resident of Badlapur East mohalla, had an affair with a 14-year-old girl. Gupta also tried to strangle her after the rape and is currently absconding. The victim is undergoing treatment at the hospital, but the police of Badlapur East police station have not yet registered a case and taken immediate action to nab the culprit. . Suraj Muthe, a young BJP corporator, has approached the local police administration to bring justice to the victim's daughter and family. It is understood that the Badlapur Vikas Media had sent a photo of the youth on social media as well as to the police and demanded that the police should immediately arrest and punish the culprit.बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर पूर्व हद्दीत आज दि. 19 जुन रोजी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे बलात्कार करण्याची घटना घडली आहे. विशेष म्हणजे अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्यानंतर तीचे ठार मारण्याचा देखील प्रयत्न करण्यात आला असुन पिडीत मुलगीवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. 
  बदलापूर पूर्व मोहल्ला परिसरात राहणार्या सुरज गुप्ता या तरुणाने 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग केल्याचे पिडीत मुलीच्या परिवाराचे म्हणणे आहे. बलात्कार केल्यानंतर वायरीने गळा आवळुन तीला ठार करण्याचा देखील प्रयत्न गुप्ता याने केला असुन सध्या तो फरार आहे. पिडीतेवर रुग्णालयात उपचार सुरु आहे, परंतु अद्याप बदलापूर पूर्व पोलिस ठाण्यातील पोलिसांनी गुन्हा तातडीने नोंदवुन गुन्हेगाराला पकडण्यासाठी हालचाली सुरु न केल्याने बदलापूर पूर्व पोलिस ठाण्याचा जनाची नाही किमान मनाची तरी लाज लज्जा आहे की ते देखील विकुन खाल्लं असा प्रश्न पत्रकार महेश कामत यांनी महाराष्ट्र पोलिस प्रशासनाला विचारला आहे.
  पिडीत मुलीला व कुटुंबियांना न्याय मिळवुन देण्यासाठी भाजपाचे तरुण तडफदार नगरसेवक सुरज मुठे यांनी स्थानिक पोलिस प्रशासनाकडे पाठपुरावा केला आहे. बदलापूर विकास मिडियाने सदर तरुणाचे फोटो सोशल मिडियावर तसेच पोलिसांकडे पाठविलेल्याने तातडीने आता पोलिसांनी या नराधमाला पकडून शिक्षा करावे अशी मागणी बदलापूर विकास मिडियाच्या वतीने करण्यात आल्याचे समजते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad