Header Ads

 • ताजा खबरें

  लग्नाचे आमिष दाखवुन मॉडेलचे शारिरीक शोषण ; आरोपी संदिप भावार्थे विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

  Badlapur (Badlapur Vikas Media) - A case has been registered against a woman model in Andheri for raping Sandeep Bhavarthe (Room No. 2, Aditya Sagar Apartment, Nandanvan Garden, Hendrepada, Badlapur West). In this case, the accused Sandeep Bhavarthe has filed a petition for interim bail in the court seeking release from custody and it is understood that the court has rejected his petition. It is also understood that the rapist Sandeep Bhavarthe ended the sugar puda program with another girl on the very next day after the interim bail was canceled. The victim is a resident of Andheri and runs a modeling business. Vivo had joined an event to host and promote anchoring of the mobile company's mobile exhibition. There she met Sandeep Bhavarthe, the owner of Swastik Mobile Shop in Badlapur. After that, Sandeep Bhavarthe caught the victim in his love trap and met her in Lucknow, Versova, Badlapur and started wanting to marry her and started having frequent sexual relations with her. According to the victim's complaint, in Matheran, Sandeep Bhavarthe raped the victim by forcing her to have sexual intercourse with him. After that, Sandeep blocked the woman's phone and social media everywhere and tried to cut off all contact with the victim. In this way, the victim misunderstood that Sandeep Bhavarthe was forced to satisfy his physical hunger and showed false lure of marriage. The woman said. On June 5, 2020, he went to the Versova police station and lodged a written complaint. 237-20 is like that. Sandeep Bhavarthe, a 28-year-old man, sexually abused a 30-year-old woman to satisfy her physical hunger. Some people still behave in a city like Lingpisat. Police and courts should punish them in time, otherwise it will not take long. Is. Sandeep Bhavarthe has filed a petition in the court seeking interim bail after the victim lodged a complaint against the police. After seeing the victim's side, the judge dismissed the petition of the accused Bhavarthe and it is understood that the police are now resuming the process of handcuffing Sandeep Bhavarthe. In particular, after threatening a woman, the brother-in-law broke up with another girl two days ago and now the question is what will happen to the family.
   बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)-
  अंधेरी येथील मॉडलिंग करणार्या महिलेवर बदलापूरच्या संदिप भावार्थे (राहणार . रुम नं. 2, आदित्य सागर अपार्टमेंट, नंदनवन गार्डन, हेंद्रेपाडा, बदलापूर पश्चिम) या तरुणाने बलात्कार केल्याप्रकरणी वर्सोवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणात संदिप भावार्थे या आरोपीने अटकेतुन सुटका मिळवण्यासाठी न्यायालयात अंतरीम जामिनसाठी याचिका दाखल केले असुन न्यायालयाने भावार्थेची याचिका रद्द केल्याचे समजते. विशेष म्हणजे बलात्कारी संदिप भावार्थे ने अंतरीम जामिन रद्द झाल्याच्या दुसर्याच दिवशी एका दुसर्या मुलीसोबत साखर पुडा कार्यक्रम उरकल्याचेही समजते.
  पिडीत महिला अंधेरी येथील रहिवासी असुन मॉडलिंगचे व्यवसाय करते. विवो मोबाईल कंपनीच्या मोबाईल प्रदर्शनाच्या जाहिराती आणि अंकरिंग होस्टींग करण्यासाठी एका कार्यक्रम सामिल झाली होती. त्याठिकाणी तिची बदलापूरच्या स्वस्तिक मोबाईल दुकानाचे मालक संदीप भावार्थेशी ओळख झाली. त्यानंतर संदीप भावार्थे याने सदर पिडीत महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवुन लखनऊ, वर्सोवा, बदलापूर याठिकाणी तिला भेटून तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा दाखवु लागला तसेच वारंवार शारिरीक संबंध ठेवण्यासाठी प्रवृत्त करु लागला. पिडीतेच्या तक्रारीप्रमाणे माथेरान याठिकाणी संदिप भावार्थे याने शारिरीक संभोग करण्यासाठी पिडीत महिलेला बळजबरी करुन मनाविरुद्ध तिच्यासोबत शारिरीक संबंध ठेऊन तिचे बलात्कार केले. त्यानंतर कालांतराने संदिपने सदर महिलेचा फोन व सोशल मिडिया सर्वठिकाणी ब्लॉक करुन सदर पिडीत महिलेशी सर्वच प्रकरचे संपर्क तोडण्याचा प्रयत्न केले. अश्या प्रकारे पिडीत महिलेला कळुन चुकले की संदिप भावार्थे या नराधमाने फक्त शारिरीक भुक मिटवण्यासाठी बळजबरी केले व लग्नाचे खोटे आमिष दाखविले. 
  सदर महिलेने दि. 5 जुन 2020 रोजी वर्सोवा पोलिस ठाण्यात जाऊन लेखी तक्रार दिले असुन वर्सोवा पोलिसांनी संदिप भावार्थे या विरोधात भादवी कलम 376, 420 अन्वये गुन्हा दाखल केला असुन एफआयआर नं. 237-20 असे आहे.   
  संदिप भावार्थे या 28 वर्षीय तरुणाने 30 वर्षीय पिडीत महिलेवर शारिरीक भुक मिटवण्यासाठी ज्याप्रकारे तिचे लैंगिक शोषण केले हे पाहुन आजही काही लोक लिंगपिसाट सारखे शहरात वावरतात अश्यांवर वेळी कायद्याने पोलिसांनी व न्यायालयाने शिक्षा केली पाहिजे अन्यथा असले प्रकार मोठ्या प्रमाणात व्हायला वेळ लागणार नाही असे महिला आयोगातील समाजसेविकांचे मत आहे.
  पिडीत महिलेच्या तक्रारी नंतर पोलिसांनी अटक करु नये म्हणुन संदिप भावार्थे याने न्यायालयात अंतरीम जामिनासाठी याचिका दाखल केली असुन पिडीत महिलेची बाजु पाहिल्यानंतर न्यायाधीश महोदयांनी आरोपी भावार्थेची याचिका रद्द केले असुन पोलिस आता संदिप भावार्थेला बेड्या ठोकण्याची प्रक्रिया पुन्हा सुरु करत असल्याचे समजते. विशेष म्हणजे एका महिलेला धोका दिल्यानंतर भावार्थे या व्यक्तिने दोन दिवसांपुर्वी दुसर्या मुलीबरोबर साखरपुडा उरकला असल्याने त्या परिवाराचे काय असा ही आता प्रश्न उपस्थित होत आहे.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad