Header Ads

 • ताजा खबरें

  वरिष्ठ पत्रकार डॉ. जगन्नाथ कामत यांना मातृशोक

   बदलापूर ः- दैनिक बदलापूर विकास वृत्तपत्राचे मुख्य संपादक व मालक डॉ. जगन्नाथ कामत यांच्या मातोश्री कमलाबाई वासुदेव कामत यांचे शुक्रवारी दि. 29 मे रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. त्या 89 वर्षाच्या होत्या.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad