Header Ads

 • ताजा खबरें

  वार्ड क्र. 27 मध्ये शिवसेना विभागप्रमुख चंद्रकांत वि. कोंडीलकर यांचे समाजकार्य सुरु

  Badlapur (Badlapur Development Media) - Badlapur East Ward no. Chandrakant (grandfather) Kondilkar, the head of the Shiv Sena in the 27th, is understood to be willing to stand for the office of the councilor in the elections this year. Therefore, he is currently working to solve the problems of citizens in this ward. Recently, he has listened to the problems of the citizens of the ward and they have constructed a system of seating arrangements for the citizens by crossing the trees around the demand of the women. What is special is that they have done the work voluntarily and have thanked the women who demanded it. Shiv Sena's current corporator Shashikant Patkar has become ward no. 27 never paid any attention. Citizens were angry with Sasikant Patkar and the Shiv Sena for ignoring the ward completely. Due to this, the popularity of Shiv Sena was decreasing in this ward. With this in mind, Chandrakant Vinayak Kondilkar is trying to serve the community by giving his full time in ward 27, giving the responsibility of the Shiv Sena to Kondilkar in this place. Notably, other Shiv Senaites along with them also understand that they are cooperating with Kondilkar to get the work done immediately, taking into account the demands of the citizens.
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- बदलापूर पूर्व वार्ड क्र. 27 मध्ये शिवसेना विभागप्रमुख चंद्रकांत (दादा) कोंडिलकर यंदा निवडणुकीत नगरसेवक पदासाठी उभे राहण्यास इच्छुक असल्याचे समजते. त्यामुळे ते सध्या या वार्डात नागरिकांची समस्या जाणुन ती समस्या सोडविण्याचे कार्य करत आहेत.
  नुकताच त्यांनी प्रभागातील नागरिकांची समस्या ऐकत महिलांच्या मागणीनुसार त्यांनी वृक्षांच्या बुंध्याभोवती पार बांधून नागरिकांसाठी बसण्याची व्यवस्था होईल असे बांधकाम करवुन घेतले आहे. विशेष म्हणजे के काम त्यांनी स्वखर्चाने केले असुन मागणी केलेल्या महिलांनी त्यांचे आभार मानले आहे. शिवसेना वर्तमान नगरसेवक शशिकांत पातकर यांनी नगरसेवक झाल्यापासुन वार्ड क्र. 27 मध्ये एकदाही लक्ष दिले नाही. पुर्णपणे वार्डात दुर्लक्ष केल्याने नागरिक शशिकांत पातकर व शिवसेना पक्षावर नाराज होती. त्यामुळे सदर वार्डात शिवसेनेची लोकप्रियता कमी होत चालली होती. हे लक्षात घेत शिवसेना पक्षाचे सदर ठिकाणी कोंडीलकर यांना जबाबदारी देत वार्डात पुर्ण लक्ष घालण्याचे आदेश दिल्याने चंद्रकांत विनायक कोंडीलकर वार्ड 27 मध्ये आपले पुर्ण वेळ देऊन समाजसेवा करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या सोबत इतर शिवसैनिक देखील सामिर होऊन नागरिकांची मागणी लक्षात घेत ते काम तातडीने करुन घेण्यासाठी कोंडीलकर यांना सहकार्य करत असल्याचे समजते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad