Header Ads

 • ताजा खबरें

  बैरेज रोड येथील डिमार्ट मध्ये स्टाफ भर्तीत स्थानिकांना प्राधान्य देण्याची बदलापूर विकासची मागणी

  पहिला हक्क बदलापूरातील स्थानिकांचाच -पत्रकार महेश कामत

  Badlapur (Badlapur Development Media) - A new Dmart shopping mall has just opened at Badlapur West Barrage Road in the Kulgaon Badlapur Municipal Council boundary. Since the inaugural response of local customers to the Dmart, the management's decision to start Dmart at Barrage Road has been very business oriented. Just like the way customers have responded to Dmart at Barrage Road, Dmart now has a duty to give priority to the locals. According to information received by Badlapur Development Media, a large number of outside staff has been recruited in the Dmart at Barrage Road and a large number of staff have been appointed from the local Badlapur. Journalists Mahesh Kamat said that this is wrong, the local people will be wronged. Kamat went on to say that Badlapur development demanded that Dmart on Barrage Road should immediately take priority and give employment to the locals. The letter has also been forwarded to the Dmart head office, asking for the demand from Dmart Management, which will give more local candidates in Badlapur a chance to get a job and get a job and make a first step request. Local customers from Badlapur village east, west barrage road, Rameshwadi Wadi and city from Delamart on Badlapur West Barrage Road come to buy more in that mall so it is important for locals as well as the city to consider. We do not oppose outside candidates but first and first chance should be given only to local candidates from Badlapur who do not appear to have been given, and Kmart finally hopes that Dmart Management will consider this as soon as possible. M.K. The government has acted in the interest of the citizens and youth of Badlapur city today and has taken initiative to get more locals in Dmart this year. Managers are requested first step according to government protocol. After that, even if Dmart did not consider the locals, Kamt warned that the MK government would proceed with the legal process.
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषद हद्दीतील बदलापूर पश्चिम बैरेज रोड येथे नव्याने डीमार्ट शॉपिंग मॉल नुकताच सुरु झाले आहे. उद्घाटन झाल्यापासुन स्थानिक ग्राहकांनी डीमार्टला उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याने बैरेज रोड याठिकाणी डीमार्ट सुरु करण्याचा मैनेजमेंटचा निर्णय व्यवसायाच्या दृष्टीने अतिशय योग्य ठरले आहे.
  बैरेज रोड याठिकाणी ज्याप्रकारे ग्राहकांनी डीमार्टला प्रतिसाद दिले आहे त्याप्रमाणे आता डीमार्टचे देखील कर्तव्य आहे कि स्थानिकांना त्यांनी प्राधान्य दिले पाहिजे. बदलापूर विकास मिडियाला मिळालेल्या माहितीनुसार बैरेज रोड येथील डीमार्ट मध्ये जास्त प्रमाणात बाहेरचे स्टाफ भरती करण्यात आले आहे व अतिशय बोटावर बोजन्या इतका स्टाफ स्थानिक बदलापूरातून नियुक्त करण्यात आले आहे. हे अतिशय चुकीचे आहे, अश्या प्रकारे स्थानिकांवर अन्याय होईल असे पत्रकार महेश कामत यांनी सांगितले.
  कामत पुढे म्हणाले कि, बैरेज रोड येथील डीमार्ट ने तातडीने स्थानिकांना प्राधान्य देऊन त्यांना रोजगार देण्यासाठी पुढाकार घेतले पाहिजे अशी बदलापूर विकासची मागणी आहे. तसा पत्र देखील डीमार्ट हेडऑफीसला पाठविण्यात आले असुन डीमार्ट मैनेजमेंट या मागणीचा विचारत करत जास्तीत जास्त स्थानिक बदलापूर मधील उमेदवारांना संधी देतील व नोकरीत सामिल करुन घ्यावे अशी फस्ट स्टेप विनंती करत पत्राच्या माध्यमातुन केले आहे.
  बदलापूर पश्चिम बैरेज रोड येथील डीमार्ट मध्ये बदलापूर गावापासुन पूर्व, पश्चिम बैरेज रोड, रमेशवाडी वाडी व शहरातील स्थानिक ग्राहकच जास्त प्रमाणात त्या मॉलमध्ये खरेदी करण्यासाठी येतात त्यामुळे स्थानिकांसाठी तसेच शहराचा डीमार्ट ने विचार करणे गरजेचे आहे. आम्ही बाहेरच्या उमेदवारांना विरोध करत नाही परंतु पहिला मान व प्रथम संधी हे बदलापूरच्या स्थानिक उमेदवारांनाच दिले पाहिजे जे दिले गेलेले नाही असे दिसून येत असुन लवकरात लवकर डीमार्ट मैनेजमेंट यावर विचार करतील अशी अपेक्षा आहे असे कामत शेवटी म्हणाले.
  एम.के. सरकार ने आजवर बदलापूर शहरातील नागरिकांच्या व तरुणांच्या हितासाठी कार्य केले असुन यंदा डीमार्ट मध्ये जास्तीत जास्त स्थानिकांना रोजगार मिळणेसाठी पुढाकार घेतले असुन एम.के. सरकारच्या प्रोटोकॉल प्रमाणे व्यवस्थापकांना फस्ट स्टेप विनंती करण्यात आली आहे. त्यानंतर सुद्धा जर डीमार्ट ने स्थानिकांना विचार केला नाही तर कायदेशीर पुढील प्रक्रिया एम.के.सरकार करणार असा इशारा ही कामत यांनी दिला.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad