Header Ads

 • ताजा खबरें

  ठाणे जिल्ह्यात तंबाखु व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन व विक्रीस बंदी

  Thane - All shops, planters etc selling tobacco and tobacco smoking in the district. District Collector Rajesh Narvekar has ordered that the next order be closed till further orders. The order has come into force from Wednesday, March 18, 2020.  To prevent and control the infectious disease caused by the corona virus in the country, the use of tobacco and tobacco products in Thane district and spreading smoke in public places can spread the prevalence and prevalence of corona virus (COVID-19). Therefore, shops and leaflets selling such items have been banned. Persons, organizations, institutes, organizations, violating this order shall be subject to penal / legal action in accordance with the provisions of Section 4 of the Indian Penal Code (1 of 2), in accordance with Rule 3 of the Maharashtra Covidade 49 Measures Rule, 1.
  ठाणे- जिल्ह्यामध्ये तंबाखु व तंबाखुजन्य धुम्रपानाचे पदार्थ इत्यादीची  विक्री करणारी सर्व दुकाने, पानटपऱ्या इ. पुढील आदेश येईपर्यत बंद ठेवण्यात यावीत असे आदेश  जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर  यांनी दिले आहेत. सदर आदेश आज बुधवार दि.18 मार्च 2020  पासुन तात्काळ लागू करण्यात आला आहे.
    देशात कोरोना विषाणूमुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी ठाणे  जिल्ह्यात तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थाचे सेवन करून सार्वजनिक ठिकाणी थुकणे व धुम्रपान करणे यामुळे कोरोना विषाणू (COVID-१९) चा प्रसार व प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यामुळे असे पदार्थ विक्री करणारी दुकाने व पानटपऱ्या इ.वर बंदी घालण्यात आली आहे.
  या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था ,असंस्था, संघटना, महाराष्ट्र कोव्हीड १९ उपाययोजना नियम, २०२० चे नियम ११ नुसार, भारतीय दंड संहिता ( ४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतुदीनुसार, दंडनिय/ कायदेशीर कारवाईस पात्र राहील.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad