Header Ads

  • ताजा खबरें

    विकास गगे राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    Shahapur (Badlapur Vikas Media): - The All India Panjkar Union is a nationally organized organization for Panjkar. Bhushan was honored with the award. Nashik Commissioner Biswas Nangare Patil was the chief guest on the occasion  Veteran Kumar Pansare, a representative of the National Samaj Bhushan, The Chaufer struggle, will be honored with many distinguished persons by honoring the work of distinguished personalities in various fields of education, social, literature, arts, sports etc. Bhikshan Bhasha and Mr. Direesh Harad of Kalyan also got the glory of national society Uraskarane been honored  Nashik's Mayor Shri Vishwas Nangare-Patil, Nashik Mayor Shri Satishana Kulkarni, ABP news correspondent Shri Prasann Joshi, ABP regional president Mahendra Deshpade and Mrs. India International actress Shilpi were present as the chief guests at the award ceremony. The dignitaries were present.
    शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- अखिल भारतीय पञकार संघ ही राष्ट्रीय स्तरावर पञकारांसाठी कार्य करणारी नोदंणीकृत संघटना असुन सालाबाद प्रमाणे या वर्षी देखील ६ जानेवारी रोजी पञकार दिनी महाराष्ट्रातील विविध श्रेञात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजनांचा सन्मान करण्यात आला किन्हवलीतील उद्योजक श्री.विकास गगे यांना राष्ट्रीय समाज भुषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे आयुक्त विश्वास नांगरे पाटील उपस्थित होते
    महाराष्ट्रातील विविध विभागातील शैक्षणिक,सामाजिक, साहित्य, कला,क्रिडा इ.श्रेञात भरिव वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तीमंत्वाच्या कार्याची दखल घेऊन अनेक नामान्यवरांचा सन्मान होणार असुन ठाणे येथे राहणारे समाज सेवक श्री.किसन बोद्रें,यांना राष्ट्रीय समाज भुषण,दै.चौफेर संघर्ष चे प्रतिनिधी वसंतकुमार पानसरे यांना पञकार भीषण तर कल्याण येथील श्री.धीरेश हरड यांना देखील राष्ट्रीय समाज वैभव पुरस्काराने गौरविण्यात आले
    सदर पुरस्कार वितरण कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे पोलिस आयुक्त श्री विश्वास नांगरे-पाटील,नाशीकचे महापौर श्री सतीशनाना कुलकर्णी, एबी.पी या वृत्तवाहीनीचे वृत्तनिवेदक श्री प्रसन्न जोशी,अ.भा.प संघाचे प्रदेशअध्यक्ष महेद्रं देशपाडे व मिसेस इंडिया इंटरनॅशनल अभिनेत्री शिल्पी अवस्थी सह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad