Header Ads

  • ताजा खबरें

    हजारो भक्तांच्या श्रेञ टाकेश्वर येथे उपस्थित सस्तसंग परीवाराचा वर्धापन दिन साजरा.

    Shahapur (Badlapur Vikas Media): On the sixth anniversary of the Brahmalin Yogi Riddhinath Baba Satsang family, the pioneer in the spiritual and social field, Shri.     More than 6,000 members of the family were present for the rally, which took place from 4 pm to 6 pm.       The members of the Satsang family were Guruvaraya Yogi Phulnathji Baba, Pirji Yogi Ganesh Nathji Baba of Gorakshnath Pitha of Shree Kshetra Trimbakeshwar;     The film was published on the work of Gugi Fulnathji Jaba, Vishwa Swadharma Surya Deo. At this time, six Satsang centers in Shahapur and Murbad taluks were honored with the "Adarsh ​​Satsang Award".   During the program, the participants were honored by giving testimonials to the active participants. During the program, music programs, breakfast for the devotees, Mahaprasad, sermons of Sriguru and Bhajan were concluded.  Shahapur MLA Daulat Daroda, former MLA Pandurang Barora, Murbad Gottiram Pawar, Kishore Kudav, Vikas Gage and Balasheet Pawar were present on the occasion.
    शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- श्री.श्रेञ.टाकेश्वर येथे ब्रम्हलीन योगी ऋद्धिनाथबाबा सत्संग परिवार,या आध्यात्मिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या परिवाराच्या  सहाव्या वर्धापनदिना निमीत्त रविवार, दि.५ जानेवारी २०२० रोजी महासत्संग मेळावा हजारो भाविकांच्या उपस्थित संपन्न झाला.
       दुपारी ३ ते ७ या वेळेत संपन्न झालेल्या या मेळाव्यासाठी परिवाराचे १०,०००हजारहून अधिक सदस्य उपस्थित होते.  
         सत्संग परिवाराचे प्रणेते गुरूवर्य योगी फुलनाथजीबाबा , श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वरचे गोरक्षनाथ पिठाचे पीरजी योगी गणेशनाथजीबाबा, चेरवली मठाचे मठाधिपती योगी बालकनाथबाबा, संगमेश्वरचे मठाधिपती योगी गोपीनाथबाबा,पीरजी योगी भगवतीनाथबाबा यांच्या हस्ते दिपप्रज्ज्वलन करण्यात आले.
       विश्व स्वधर्म सूर्ये पाहो ' या गु.योगी फुलनाथजीबाबा यांच्या कार्यावरील चित्रफितीचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शहापूर व मुरबाड तालुक्यातील ४ सत्संग केंद्रांना " आदर्श सत्संग पुरस्कार " देवून गौरवण्यात आले.
     परिवाराच्या गाळमुक्ती मोहिमेत सक्रीय सहभागी व्यक्तींना प्रशस्तीपत्र देवून सन्मानित केले यावेळी संगीतमय कार्यक्रम, भाविकांना नाश्ता- महाप्रसाद, श्रीगुरुंचे प्रवचन व भजन असे कार्यक्रम संपन्न झाले.
    सदर कार्यक्रमास शहापूरचे आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडूरंग बरोरा, मुरबाडचे माजी आमदार गोटीराम पवार,किशोर कुडव,विकास गगे,बाळाशेट पवार अनेक मान्यवर उपस्थित होते.     

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad