Header Ads

 • ताजा खबरें

  कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नरसु गावंडा.

  Shahapur (Badlapur Vikas Media): Narsu Gaman Ganda, who was unanimously elected to the Gram Panchayat office on January 3, has been elected unopposed as the sarpanch of Kanadi Gram Panchayat in Sogav Zilla Parishad.     The position of sarpanch of the Kandi Gram Panchayat with a membership of 1 member was vacant. Sarpanch was elected to the Kandi Gram Panchayat office today. Narsu Gawanda has been elected unopposed as the only candidate for the post of Sarpanch. Kiran Nimse had suggested the name for the application for the post of Sarpanch of Narsu Gawanda.      A special meeting was held for the election of sarpanch. Board Officer K, as the Teaching Officer for the meeting. Anna was Yale.Damsay.      When Narsu Gawanda was elected unopposed as the sarpanch of the Kandi Gram Panchayat, Subhash Harad Sir, a group leader of the Shahapur Panchayat Committee, felicitated Narsu Gawanda. Kiran Nimse, Brother Harad, Shivram Gawanda, Kashinath Mengal, Kalpesh Harad, Daulat Shid, Member Vimal Mengal, Sangeeta Gavanda, etc. were present on this occasion.
  शहापूर (बदलापूर विकास मिडिया):- सोगाव जिल्हा परिषद गटातील कानडी  ग्रामपंचायतिच्या सरपंचपदी नरसु वामन गावंडा यांची ६ जानेवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयात एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली असुन नरसु गावंडा हे महाराष्ट्र राज्य अनुसूचित जनजाती प्रकल्पाचे(भाजपा) प्रमुख आहेत.
      एकुन ९ सदस्य संख्या असलेल्या कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची जागा रिक्त होती. आज कानडी ग्रामपंचायत कार्यालयात सरपंचपदाची निवडणूक झाली. सरपंचपदासाठी नरसु गावंडा या सदस्याचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. नरसु गावंडा यांच्या सरपंच पदाच्या अर्जासाठी किरण निमसे या सदस्याने नाव सुचविले होते. 
       सरपंच पदाच्या निवडणुकीसाठी विशेष सभा झाली. सभेसाठी अध्यासी अधिकारी म्हणून मंडळ अधिकारी के. येल.डामसे अण्णा होते.
       कानडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी नरसु गावंडा यांची बिनविरोध निवड होताच शहापूर पंचायत समितीचे गटनेते सुभाष हरड सर यांनी नरसु गावंडा यांचा सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी किरण निमसे, भाऊ हरड, शिवराम गावंडा, काशीनाथ मेंगाल,कल्पेश हरड, ,दौलत शिद,सदस्य विमल मेंगाल, संगीता गावंडा,अदी उपस्थित होते.

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad