Header Ads

 • ताजा खबरें

  खुनाचा गुन्हा दाखल असलेले आरोपी लक्ष्मण महादेव सारिपुत्र हे प्रामाणिक असल्याचा सुपुत्र कौस्तुभ लक्ष्मण सारिपुत्रचा दावा

  प्रत्येक मुलाला आपला वडिल हिरोच वाटतो त्यामुळे कौस्तुभला सत्य कळलेले नसावे - पत्रकार महेश कामत

  Badlapur (Badlapur Vikas Media) - Maharsh Kamat, a fearless journalist of Kulgaon Badlapur town, urged the Maharashtra Police Department to immediately dismiss him from the job as senior police inspector Laxman Mahadev Sariputra, a senior police inspector of Badlapur West Police Station, was from a criminal background. Ex. Kastubh Laxman Sariputra claims that Laxman Mahadev Sariputra is a sincere and clean character and Mahesh Kamat is defaming him for ransom. On social media, Laxman Sariputra's Chiranjeev Kaustubh made the comment while commenting on the post. In the year 1994, while serving as Deputy Inspector of Laxman Mahadev Sariputra at the Malvan Police Station, he died in a lockup after he lied to a citizen by showing false evidence in a crime. Therefore, in the Sindhudurg sessions court, section 302 of the case was filed against Laxman Mahadev Sariputra. The Hon'ble Judge observed that all the evidence was against Laxman Mahadev Sariputra, and Sariputra prepared false documents (evidence) and lodged a false crime against an innocent man and executed him in a lockup and investigated the death. Later, when Laxman Sariputra appealed to the Mumbai High Court, his appeal was also rejected. Finally after several years of running, the Hon'ble Supreme Court granted Laxman Sariputra a bail of Rs 25,000.
  बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर शहराचे निर्भिड पत्रकार महेश कामत यांनी बदलापूर पश्चिम पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक लक्ष्मण महादेव सारिपुत्र हे गुन्हेगारी पार्श्वभुमीचे असुन त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल असल्याने महाराष्ट्र पोलिस खात्याने त्यांना तातडीने नोकरीतून बडतर्फ करावे अशी मागणी केली असतांना व.पो.नि. लक्ष्मण महादेव सारिपुत्र हे प्रामाणिक आणि स्वच्छ चरित्राचे असुन खंडणीसाठी महेश कामत त्यांना बदनाम करत असल्याचा कौस्तुभ लक्ष्मण सारिपुत्र दावा करत आहेत. सोशल मिडियावर लक्ष्मण सारिपुत्र यांचे चिरंजीव कौस्तुभ यांनी पोस्टवर कॉमेंट करतांना तसे म्हटले आहे.
  वर्ष 1994 मध्ये मालवण पोलिस ठाण्यात लक्ष्मण महादेव सारिपुत्र उपनिरीक्षक पदावर नोकरी करत होते त्यावेळी त्यांनी एका नागरिकावर खोटे पुरावे दाखवुन गुन्हा दाखल करुन लॉकअप मध्ये बेदम मारहाण केल्याचा त्याचा लॉकअप मध्ये मृत्यु झाला. त्यामुळे सिंधुदुर्ग सेशन कोर्टात लक्ष्मण महादेव सारिपुत्र विरोधात भादवि कलम 302 चा खटला चालवण्यात आला. माननिय न्यायाधिशांनी सर्व पुरावे हे लक्ष्मण महादेव सारिपुत्रच्या विरोधात असल्याचे पाहिल्यावर व सारिपुत्र यांनी खोटे दस्तावेज (पुरावे) तैयार करत एका निष्पाप व्यक्तिविरोधात खोटे गुन्हे दाखल करुन त्याला लॉकअप मध्ये बेदम मारहाण करुन मृत केल्याचे चौकशीत निष्पन्न झाल्याने त्यांना दोषी ठरविले. त्यानंतर लक्ष्मण सारिपुत्र ने मुंबई उच्च न्यायालयात अपिल केले असता त्याठिकाणी सुद्धा त्यांचे अपिल फेटाळण्यात आले. शेवटी अनेक वर्ष धावपळ केल्यानंतर माननिय सुप्रिम कोर्टाने लक्ष्मण सारिपुत्रला 25 हजाराची जामिन मंजुर केली. 

  No comments

  Post Top Ad

  Post Bottom Ad