Header Ads

  • ताजा खबरें

    नगरसेविका सौ. शितल राऊत यांच्या प्रयत्नाने प्रभाग 35 मध्ये रस्त्यांचे कॉक्रीटीकरणाचे काम सुरु

    कालिका माता मंदिर परिसरात कामाचे भुमिपुजन सम्पन्न

    Badlapur (Badlapur Development Media) - Kulgaon Badlapur Municipal Council Ward no. In 35, the corporation Mrs. Due to the efforts of Sheetal Praveen Raut, the work of cement concreteization of the roads has been approved by the administration and work has been done on this day.  Shiv Sena vice-president Pravin Raut, corporator Mrs. Sheetal Raut, Deputy Chief Rajashree Ghorpade, Social Worker Bala Ghorpade, Contractor Shiva Kalshetti and senior citizen of the area attended the Bhumipoojan program. Since the attendees have raised the coconut, the work of cement concreteization has started in the Kalika Mata Temple area. Considering that there was a need for cement concrete roads in the last several years, the local people's representative said. Sheetal Raut had followed the administration. Finally, after getting the approval of the administration, work has started from today and the citizens have thanked the people's representatives and administration.
    बदलापूर (बदलापूर विकास मिडिया)- कुळगांव बदलापूर नगरपरिषदेच्या प्रभाग क्र. 35 मध्ये नगरसेविका सौ. शितल प्रविण राऊत यांच्या प्रयत्नाने रस्त्यांचे सिमेंट कॉक्रीटीकरणाचे काम प्रशासनाकडून मंजुर झाले असुन आज कामाचे भुमिपुजन करण्यात आले.
    शिवसेना उपशहरप्रमुख प्रविण राऊत, नगरसेविका सौ. शितल राऊत, उपनगराध्यक्षा राजश्री घोरपडे, समाजसेवक बाळा घोरपडे, कॉन्ट्रक्टर शिवा कलशेट्टी व परिसरातील ज्येष्ठ नागरिक भुमिपुजन कार्यक्रमात उपस्थित होते. उपस्थितांनी नारळ वाढवुन भुमिपुजन केले असुन कालिका माता मंदिर परिसरात आता सिमेंट कॉक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे. मागील अनेक वर्ष याठिकाणी सिमेंट कॉक्रीटच्या रस्त्याची गरज होते हे लक्षात घेऊन स्थानिक लोकप्रतिनिधी सौ. शितल राऊत यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा केले होते शेवटी प्रशासकीय मंजुरी मिळाल्यानंतर आजपासुन काम सुरु झाले असुन नागरिकांनी लोकप्रतिनिधी व प्रशासनाचे आभार मानले आहे.

    No comments

    Post Top Ad

    Post Bottom Ad