Header Ads

 • ताजा खबरें

  समाजसेवक मयुर रोडगे यांस लाइफसेवर फाऊंडेशन केले सम्मानित

  बदलापूरः- बदलापुर शहरातील तरुण उद्योजक व समाजसेवक मयुर रोडगे यांच्या सामाजिक परिश्रमाला पाहुन सामाजिक संस्थे लाइफसेवर फाऊंडेशनच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन त्यांना सम्मानित करण्यात आले. समाजसेवेची ज्योत अश्याच रितीने भविष्यात ही पेटत रहावी असे शुभेच्छा देखील त्यांना देण्यात आले.  आता बदलापूर विकासच्या बातम्या इंग्रजी वाचकांसाठीही उपलब्ध, बातम्यांच्या लिंकवर किल्क कर -

  1 comment:

  Post Top Ad

  Post Bottom Ad